News

Monday, 14 February 2022 10:02

My River My Valentine

आज रविवार दि. 13 फेब्रुवारी 2022 रोजी आपल्या मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना आणि Worship Earth Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने "My River, My Valentine" या उपक्रमाअंतर्गत मुळा मुठा नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या 98 स्वयंसेवकांनी उस्फूर्तपणे भाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी डॉ. कल्पना वैद्य, रासेयो विद्यार्थी स्वयंसेवक मनीष भोसले, अक्षता बकरे यांनी सहाय्य केले. 
 
 
 
Sunday, 13 February 2022 16:24

Reel Making Contest by Department of Computer Science

The Department of Computer Science conducted a Reel Making Contest on the occasion “Republic Day” under the initiative of the Government of India “Azadi Ka Amrut Mahotsav”'.

Reel Making Competition is an initiative to portray your creativity in any form to the wider public through us. Theme for the contest was Patriotism. Patriotism is a sentiment that could crush the strongest boulders of malice, a sentiment as gentle as a wave in the ocean that brings along a whoosh of affinity to commemorate the diversity of
culture. It is not a feeling that comes for a day to fade away. It is something that stays there, right there in the most special corner of your heart and overwhelms you, time and again, with an inexplicable love for your motherland.


The contest was conducted on 25th January 2022 and received overwhelming response where students created reels of singing,dancing, photographs etc; based on theme. The winners for this contest are


Tilaksingh Gokulsingh Tawar - FYBSc (CS)
Siddhi Anil Deshmukh - TYBSc (CS)
Sai Umesh Thakar - SYBBA (CA)
Omkar Balasaheb Borude TYBSc (CS)

Friday, 11 February 2022 14:46

Environment conservation Activity by Department of Business Administration

The Department of Business Administration  organized  environment conservation activity.

Compost Activity : Students  collected the nirmalya (i.e. used flowers)
from the religious places/home. They  brought them into the college
campus and kept it in a composting box. Total 47 students of TYBBA-1B and
94 students of TYBBA have performed the activity.

 Best Out of Waste Activity: The students who live out of Pune for them this
activity is conducted by the department. Total 19 students of TYBBA-1B and
27 students of TYBBA have presented their project in a virtual meet.
E-Certificate provided to all the participants.

Wednesday, 09 February 2022 09:34

NSS Winter Camp

मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर 2021-2022 यशस्वीपणे संपन्न...* 
 
मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे 7 दिवसीय निवासी विशेष श्रमसंस्कार  शिबिर मौजे चिंचवड, पोस्ट: बेलावडे, तालुका: मुळशी, जिल्हा : पुणे येथे दि. 30 जानेवारी 2022 ते दि. 05 फेब्रुवारी 2022 या कालावधीत यशस्वीपणे पार पडले.
 
या  श्रमसंस्कार शिबिरामध्ये महाविद्यालयातील 22 विद्यार्थिनी आणि 33 विद्यार्थी असे एकूण 55 स्वयंसेवक सहभागी झाले होते.
 
या शिबिराचे उद्घाटन दि. 31 जानेवारी 2022 रोजी सकाळी  11:00 वा. चिंचवड  येथे लोकसेवा परिवाराचे संस्थापक मा. श्री माणिककाका शेडगे व सौ शुभांगीताई शेडगे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले.  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास गोल्हार यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. याप्रसंगी चिंचवड गावच्या सरपंच श्रीमती शोभाताई ज्ञानेश्वर कंधारे आणि चिंचवड ग्रामपंचायतीचे सदस्य आणि प्रतिष्ठित मान्यवर व नागरिक देखील उपस्थित होते. तसेच याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा. सारंग एडके, डॉ. नासिर शेख, डॉ. मुरलीधर गायकवाड, डॉ. संदीप अनपट, इत्यादी उपस्थित होते. या उद्घाटनपर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रवीण कड यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुशील गंगणे यांनी केले. प्रा. अमोल चौधरी यांनी आभार प्रदर्शन केले.
 
शिबिरादरम्यान चिंचवड गावात ग्रामविकासाचे विविध उपक्रम हाती घेण्यात आले. यामध्ये श्रमदान, ग्राम सर्वेक्षण, माझा गाव कोरोनामुक्त गाव अभियान, जलसंवर्धन, पर्यावरण जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्ती, लिंगभाव संवेदनशीलता जाणीवजागृती, सामाजिक प्रबोधन, पथनाट्य, बौद्धिक चर्चासत्रे, गटचर्चा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. तसेच स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त माहितीपट व चित्रपटाचे प्रदर्शन देखील करण्यात आले.
 
शिबिरादरम्यान दररोज सकाळी 8:00 ते दुपारी 12:30  या वेळेत श्रमदान करण्यात आले. यामध्ये गावातील परिसर स्वच्छ करणे, गवत काढणे, गाळ काढणे, शाळा व मंदिरांसाठी मैदान तयार करणे, रस्त्यांची दुरुस्ती व सुशोभीकरण करणे इत्यादी कामे करण्यात आली.
 
शिबिरादरम्यान दररोज दुपारी 3 ते 5 या वेळेत बौद्धिक सत्रात व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 'उद्याचा भारत घडविताना' , 'स्वतःला ओळखताना', 'जीवन सुंदर आहे' , 'निरोगी जीवनाची गुरुकिल्ली' 'श्रद्धा व अंधश्रद्धा: सप्रयोग व्याख्यान' इत्यादी विषयांवर बौद्धिक सत्र आयोजित करण्यात आले. याप्रसंगी अनुक्रमे प्रा. स्वामीराज भिसे, प्रा. सुशील सूर्यवंशी, श्री मनोज वाबळे, श्री जगन्नाथ शिंदे आणि श्री नवनाथ लोंढे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.  
 
या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास, संघ बांधणी, नेतृत्व गुण, भाषिक कौशल्य, समाजाप्रती संवेदनशीलता, एकता व एकात्मता इत्यादींचे धडे प्रत्यक्ष कृतीतून शिकायला मिळाले.
 
रासेयो स्वयंसेवकांनी ग्राम सर्वेक्षणाच्या माध्यमातून गावातील कुटुंबांची सामाजिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक परिस्थिती जाणून घेतली आणि त्यासंबंधीचा अहवाल ग्रामपंचायत चिंचवड यांना सुपूर्द करण्यात आला. यामध्ये एकूण 51 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले.
 
4 फेब्रुवारी या जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून 'आपलं घर' डोणजे, पुणे या संस्थेच्या सौजन्याने आणि श्रीमती कौशल्या लाड ग्रामीण रुग्णालय गोळेवाडी डोनजे, पुणे यांच्या सहकार्याने गावातील महिलांसाठी स्तनांच्या कर्करोगाविषयी कार्यशाळा व निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. चिंचवड गावातील एकूण 38 महिलांनी या शिबीराचा लाभ घेतला.
 
दि. 05 फेब्रुवारी 2022  रोजी सकाळी 11 वा. या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी मा. श्री किरण मांडे (व्यवस्थापक: आपलं घर पुणे) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संदीप अनपट हे होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्निल कांबळे यांनी केले.
 
शिबिर यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी प्रा. सुशील गंगणे, डॉ. संदीप अनपट, प्रा. अमोल चौधरी यांनी मोलाची भूमिका बजावली व अथक परिश्रम घेतले.
 
शिबिरादरम्यान प्रा. स्नेहल बोरकर, डॉ. कल्पना वैद्य, प्रा, कोमल गलांडे, प्रा. योगेश करंडे, डॉ. शिल्पा काबरा, डॉ. पूनम शिंदे, डॉ. अश्विनी पारखी, डॉ. स्वप्ना कोल्हटकर, प्रा. स्वप्निल कांबळे, प्रा. प्रमोद सपकाळ, प्रा. गीता पाटील, प्रा. नीता पाटील, प्रा. मंजिरी देशमुख प्रा. स्वाती शेलार यांचे विशेष सहकार्य लाभले. हर्षला वाडकर मॅडम, नितीन सुरते यांनी शिबिराला सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांशी हितगुज साधले.
 
या एक आठवड्याच्या निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिरातून अंदाजे रक्कम रु. 1,00,000/- ची लोकहिताची कामे करण्यात आली, असे चिंचवड ग्रामपंचायतीद्वारे प्रमाणित करण्यात येऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
 
शिबिर यशस्वीपणे संपन्न होण्यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार सर यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सहभागी विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार!
Monday, 31 January 2022 05:24

Marathi Bhasha Sanvardhan Pandhrawada

मराठवाडा मित्र मंडळ संगणक विभाग च्या वतीने दि २४/०१/२०२२ रोजी  'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा च्या निमित्ताने ', 'लेखक कवी आपल्या भेटीला ह्या सत्रा अंतर्गत 'कवी  श्री  हनुमंत चांदगुडे 'ह्यांना आमंत्रित केले होते . कार्यक्रमाची वेळ दुपारी १२ वाजून १५ मिनिट होती. 

ह्या कार्यक्रमात प्रा शाहीन मुलानी ह्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले . महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ गोल्हार सर ह्यांनी मनोगत व्यक्त  केले . संगणक विभाग  प्रमुख डॉ संदीप अनपट ह्यांनी कार्यक्रमाबद्दल आपला अभिप्राय व्यक्त केला. ह्या कार्यक्रमासाठी १०० विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होती. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन आणि समारोप प्रा. शुभांगी मठे ह्यांनी केले.

माननीय पाहुण्यांनी मराठी भाषेची विविध पैलू उलगडून दाखवले . मराठी भाषा कशी सुसंस्कृत आणि प्रभावशाली आहे ह्याची अनेक उदाहरणे देऊन सर्वाना मंत्र मुग्ध केले . विद्यार्त्यांसोबत सुसंवाद साधून , प्रत्येक माणूस हा कवी होऊ शकतो ह्याचा आत्मविश्वास निर्माण केला. 

Sunday, 30 January 2022 09:04

Online Guest Lecture Series

Department of Business Administartion had organized Online Guest Lecture Series for all thestudents of BBA and BBA-IB. The lecture series  started from 17" Jan 2022.First lecture of the series was started with the guest speaker Mr. Chandrashekhar Patwardhan.The topic for the session was "Overview of Media and Entertainment Industry". Total 264students have attended the session. The google meet link of the session:Video call link:https://meet.google.com/wnx-yoph-qng.   Second Guest Lecture has been postponed due to non-availability of Guest Speaker.Third Guest Lecture conducted on 19h Jan 2022 at 10 am to 11 am. The guest speaker of the session was Prof. Yogita Negi. She shared her views on the topic "Digital Marketing" Total238 students have attended the session, The link of the session: Video call link:https://meet.google.com/zgn-gxgb-pxY.  Fourth  Guest Lecture conducted on 20 Jan 2022 at 11 am to 12 pm. The guest speaker of the session was Dr. Neena Nanda. The topic for the session was "How AI is changing ourworld?" Total 189 students have attended the session. The link of the session: Video call link:https://meet.google.com/wdx-me0V-npw.   Last Guest Lecture conducted on 21 Jan 2022 at 1l am to 12 pm. The guest spaker of thesession was Prof. Sadaf Tahir. The topic for the session was "Tips for Virtual Interview".Total 165 students have attended the session. The link of the session: Video call link:https://meetLgoogle.com/tva-wesr-ydxThe Introduction and Vote of thanks for all the sessions was given by Asst. Prof. Sneha lBorkar

Friday, 28 January 2022 08:45

Social Awareness Campaign On Fundamental Rights and Duties

Department of Business Administration  conducted Social Awareness Campaign on the occasion of "Azadi Ka Amrut Mohastav'. The topic for the campaign was Fundamental Rights and Duties of Citizens as per Constitution at Namdar Gokhale Chowk (Goodluck Chowk), Pune. Total 12 students have participated in this activity. The students were standing in chowk for one hour from 10 am to 11 am holding signboards of Fundamental Duties and Rights of Citizens. Asst. Prof. Snehal Borkar has conducted campaign under the guidance of Dr. Ashwini Kulkarni (8BA Coordinator).

The officials of Deccan Police Station Mr. Narendra Pawar, Mr. Nilesh Patil, Mr. Shubham Patil, and Mrs. Sharda Dhawale, press& media were present at the event. Principal,Dr. Devidas Golhar motivated students by his presence.

Wednesday, 19 January 2022 23:06

Placement Drive for Department of Business Administration

The Department of Business Administration  organised Internship placment drive. DeltaX and Promocon Company accordingly had pre placment talk with students on 29 Nov 2021 and 14 Jan 2022. Thirty Nine students registered for DeltaX out of which 14 got selected for final interview round . Forty Four student registered for Promocon India and six students selected for Internships.

Tuesday, 18 January 2022 09:43

Best out of Waste Competition

Best Out of Waste

Best Out of Waste Competition organized by Department of Business Administration on 15 Jan 2022. The Competition conducted on virtual platform on "Google Meet". Total 9 students have participated in the competition are as follows:

1. Suchita Gundecha

2. SATTELLU BINDU VISHWAUIT

3. Akanksha Pravin Tate

4. KODRE SUJATA SIDHESHWAR

5. Tingre Kunal Shankar

6. Gore Saloni Santosh

7. Ayush Kumar Singh

8. Siddesh Sunil Ithape

9. Krushna More

The winners of competition are as followS: 1. Kunal Tingre 2. Suchita Gundecha The competition has judged by Asst. Prof. Nita Patil.

Friday, 07 January 2022 16:56

A webinar on Copyright Realization : Preparing for Future

Adv. Kunal Gokhale, independent practicing advocate based at Pune, guided students from various colleges of Maharashtra, on 7th January 2022 on the importance of trademark, copyrights & patents and its relevance in the future through a webinar organized by Marathwada Mitramandal’s College of Commerce, Deccan Gymkhana, Pune 411004. The speaker discussed trademark, copyrights, patents and their importance in different situations. The 318 participants from various educational backgrounds in commerce, management, science, law etc were also made aware of real world examples that made the webinar interesting and enriching. Dr. Devidas Golhar, Principal, MMCC welcomed the guest speaker and explained the need for events on copyrights.  

The event received positive feedback and e certificates were distributed to the participants. Twenty  faculty members from the college attended the webinar. Prof Nidhi Satavlekar, IQAC member, coordinated the event through Google Meet and Prof Amol Chaudhri, PGRC coordinator, proposed the vote of thanks. 

Saturday, 01 January 2022 06:17

A Campaign on New Year Eve to spread message - Don't drink alcohol

On the New Year Eve, A Campaign on "Don't drink alcohol-drink milk" , to create  public awareness was organised by Anandwan Addiction and Rehabilitation Center, Pune City Police, Katrak Dairy. Our College 40 NSS volunteers  particiated in the program held at GoodLuck Chowk,Deccam Gymkhana,Pune.It was a unique initiative to welcome new year. Volunteers  participated in street play  and spread the message of Don't drink alcohol,drink milk. Prof Pravin Kad, Dr.Ashwini Parkhi, Prof Sapkal guided the students. Principal,Dr.Devidas Golhar attended and boosted the morale of the students.

Friday, 31 December 2021 16:46

Inaugural Ceremony of Accounting Museum

The Department of Commerce in Collaboration with ICAI-WIRC Pune Chapter has set up Concept Accouting Wall as Accounting Musuem . The inagural function was done by the chief guest CA Sameer Laddha on 31st Dec 2021

Page 3 of 8