वाणिज्य विभाग अंतर्गत दिनांक 5 सप्टेंबर 2022 रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा

Tuesday, 13 September 2022 04:13

वाणिज्य विभाग अंतर्गत दिनांक 5 सप्टेंबर 2022 रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा

दिनांक ५ सप्टेंबर २०२२ रोजी वाणिज्य विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षकाप्रती आपले प्रेम व आदर व्यक्त केला. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषण, नाटक, नृत्य तसेच खेळाच्या माध्यमातून आपले प्रेम व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार, विभाग प्रमुख प्रा. सारंग एडके, डॉ. नासिर शेख, डॉ. गायकवाड सर यांचे मार्गदर्शन व डॉ. शिल्पा काबरा, प्रा. अमोल चौधरी, प्रा. सुशील गंगणे, डॉ. अश्विनी पारखी, प्रा.प्रवीण कड, प्रा. प्रमोद सपकाळ यांनी परिश्रम घेतले.